रमी हा भारतातील सर्वांत लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. हा सहज, मजेदार आणि आव्हानाने भरलेला आहे. रमीसर्कल हा एक ऑनलाईन रमी प्लॅटफॉर्म असून यात तुम्हांला ही उत्कंठा तुमच्या आवडत्या डिव्हाईसवर प्राप्त होते. आम्ही हाच खेळ जो आधी तुम्ही केवळ तुमच्या दोस्तपरिवारासोबत खेळू शकत होतात, त्याला डिजिटल अवतारात आणले आहे. वेगवान गेमप्ले, खात्रीलायक प्लॅटफॉर्म आणि सुरक्षित व्यवहारांसह आंतरराष्ट्रीय दर्जाचा गेमप्ले यांमुळे आम्ही भारतातील सर्वांत लोकप्रिय गेमिंग वेबसाइट्सपैकी एक आहोत.
आपल्या दोस्तपरिवारासोबत खेळताना येणाऱ्या मजेचीच अपेक्षा सर्वांना असते. तोच अनुभव ही रमी खेळताना येतो. आम्ही प्रत्येक खेळाडूला खासगी गेमप्ले अनुभव प्रदान करण्यासाठी तंत्रज्ञान आणि प्रचंड प्रमाणात डाटा मेजरमेंट घेऊन येत आहोत. प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही ऑनलाईन येता, तुम्हांला तुमचा आवडता १३ पत्त्यांचा गेम तुमच्या डॅशबोर्डवर मिळतो.
३ करोडहून अधिक खेळाडू आणि २४ तास सुरू असलेल्या गेम्ससह तुम्ही अगदी कधीही सर्वोत्तम खेळाडूंसोबत ऑनलाईन रमी खेळू शकता. आम्ही तुमच्यासाठी मल्टिप्लेयर गेम वातावरणात सुरक्षित गेमप्लेसह तुमच्या आवडीचा रमीचा खेळ घेऊन येतो.
यातील राऊंड दि क्लॉक गेमिंग वातावरणातील इनबिल्ट वैशिष्ट्ये अगदी एकाच वेळेला हजारो खेळाडूंममध्ये एकाहून अधिक गेम्सही खेळता येतात. खेळाडू मल्टि-टेबल गेम्स खेळून वेगवान गेमप्लेची मजा लुटू शकतात. अगदी कुठल्याही क्षणी एकाच वेळेस हजारो खेळाडूंच्या सहभागासह ह्या प्लॅटफॉर्मवर अनेक कॅश गेम्स आणि टुर्नामेंट्स सुरू असतात. खेळण्यासाठी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करा, रमीचा गेम डाऊनलोड करा आणि खेळायला सुरूवात करा.
काही समस्या आहे का? आमची राऊंड दि क्लॉक कस्टमर सपोर्ट टीम तुमच्या मदतीसाठी सज्ज आहे. आम्हांला ईमेल पाठवा आणि आम्ही ३ तासांत तुम्हांला प्रतिसाद देऊ. आमचे तांत्रिक विशेषज्ञ समस्येचे कारण शोधून काढून त्याचे निराकरण करण्यासाठी उपाय सुचवतील.
सिंगल स्वॅप्स आणि कार्ड्स ईझी सॉर्टिंगसह वेगवान आणि हाताळण्यास सोप्या प्लॅटफॉर्मवर भारतीय रमी खेळायला तयार व्हा. आमच्या नोंदणीकृत खेळाडूंसाठी आमच्या रमी ऑनलाईन प्लॅटफॉर्मसह एक्सक्लूजिव्ह ऑफर्स आणि बोनस उपलब्ध आहेत.
आम्ही कायमच एवढे रोमांचित कसे असतो असा प्रश्न जर तुम्हांला पडत असेल तर तुम्ही आमचे वार्षिक ऑनलाईन रमी गेम्स आणि भारतभरातील सर्वोत्तम खेळाडूंना एकत्र आणणाऱ्या ऑफलाईन इव्हेंट्स बद्दल पाहायला हवे. आम्ही आमच्या खेळाडूंना त्यांचे आवडते खेळ ऑनलाईन खेळण्यासाठी, मोठी रोख बक्षिसे जिंकण्यासाठी आणि रोमहर्षक अशा खेळांचे ऑनलाईन विश्वच प्रदान करतो. यात भारतातील सर्वोच्च ऑफलाईन रमी टुर्नामेंट्ससह त्यांना थरारक अशी उत्कंठा प्राप्त होते.
सुरू करा आणि अगदी पूर्ण मनःशांती आणि आत्मविश्वासासह रमी खेळ.
“मी गेली दोन वर्षे रमीसर्कलवर रमी खेळत आहे आणि मला ते अतिशय आवडते. हल्लीच मी फास्ट लेन फ्रायडे टुर्नामेंटमध्ये सहभाग घेतला आणि दोन वेळा पहिल्या क्रमांकावर आलो. मी खूपच आनंदात आहे. ह्या जिंकलेल्या रक्कमेमुळे माझ्या अनेक समस्या सोडवायला मला मदत झाली. हे ॲप समजायला आणि गेममध्ये नॅव्हिगेट करायला अतिशय सोपे आहे. मला कॉल करून माझ्या विजयासाठी माझे अभिनंदन करण्याबद्दल मी रमीसर्कल टीमचा आभारी आहे. खरंच, पुन्हा एकदा धन्यवाद.”
सुशिल पिंगळे, लातूर, महाराष्ट्र प्रथम पुरस्कार विजेता (३.८ लाख) फास्ट लेन फ्रायडे“टुर्नामेंट्समध्ये मी ४ हून अधिक वेळा लाखांची बक्षिसे जिंकली आहेत. RummyCircle वर जिंकण्यासाठी केवळ उत्तम स्मरणशक्ती, सहनशीलता, शांत मन आणि चांगल्या एकाग्रतेची गरज आहे. मी जेव्हा टुर्नामेंट्समध्ये प्रथम पारितोषिक जिंकलो तेव्हा मला अतिशय खास वाटले. खऱ्या कौशल्यासाठी इतका न्याय्य आणि स्पर्धात्मक प्लॅटफॉर्म प्रदान केल्याबद्दल RummyCircle चे आभार. RummyCircle वर रमी खेळताना मी माझ्या आयुष्यात सहनशीलता आणि परिस्थितीनुसार गोष्टी हाताळायला शिकलो. आयुष्य आपल्या दिशेने अनेक पर्याय पाठवत असते. आपल्याला त्यातूनच निवड करायची असते. रमीच्या खेळाप्रमाणेच केव्हा खेळायचं आणि केव्हा बाहेर पडायचं हे आपल्याला शिकायला हवं. मी खरोखरीच ही गोष्ट वर रमी खेळून शिकलो.”
थानिगैवेलन के, चेन्नई, तामिळनाडू एकूण विजेती रक्कम (47.2K) रमी मॉन्सून मॅनिआमध्ये“मला विश्वास होत नाहीये की मी RSP संडे फिनाले टुर्नामेंटच्या प्रथम विजेत्याच्या रूपात ३५ लाख रूपये जिंकले. तो माझ्या आयुष्यातील सर्वांत आनंदाचा दिवस होता. गेमिंगचा अनुभव तर खूपच छान होता। त्याला संस्मरणीय बनवल्याबद्दल RummyCircle चे आभार.”
दिनेश कुमार, फैजाबाद, उत्तर प्रदेश प्रथम पुरस्कार विजेता (३५ लाख) RSP संडे फिनाले“मी माइलस्टोन मंडे टुर्नामेंटमध्ये प्रथम पुरस्काराच्या रूपात रू. १२०००० जिंकताना खूपच उत्साहात आहे. मी गेल्या ५ वर्षांपासून RummyCircle वर रमी खेळत आहे आणि विभिन्न फॉर्मेट्सअंतर्गत अनेक टुर्नामेंट्स जिंकल्या आहेत. पण आत्तापर्यंत मी एकाच वेळेस रू. २५००० हून अधिक जिंकलो नव्हते. अखेर ह्या वेळेस मी रू. २५००० हून जास्त जिंकलो. खूप खूप आभार.”
समीर परमार, गांधी नगर, गुजरात प्रथम पुरस्कार विजेता (१.२ लाख) माइलस्टोन मंडे“मी गेल्या आठवड्यात फास्ट लेन फ्रायडे टुर्नामेंट जिंकली. परिवाराचा हिस्सा बनल्याबद्दल मी खूप आनंदात आहे. मी गेल्या ८ वर्षांपासून ह्या प्लॅटफॉर्मवर खेळत आहे. ह्यावर कॅश जिंकताना मला आनंद होत आहे.”
शिवप्रकाशम टी, बंगलोर, कर्नाटक तृतीय पुरस्कार विजेता (१.२ लाख) फास्ट लेन फ्रायडे“मी RummyCircle वर रोज खेळतो. मी रू.६०००००, रू.३५००००, रू.३००००० आणि अशी अनेक बक्षिसे ह्याआधीही जिंकली आहेत. इथे गेम खेळण्यासाठी मी खूपच उत्साहात आहे आणि ह्या साईटवर ऑनलाईन रमी खेळताना मला सुरक्षितही वाटतं. मला RummyCircle अतिशय आवडते, धन्यवाद.”
नारायणन कुट्टी, बेंगलोर, कर्नाटक प्रथम पुरस्कार विजेता (३ लाख) टर्बो ट्युसडे“मी RummyCircle वर गेल्या ५ वर्षांपासून एक नोंदणीकृत खेळाडू आहे. पूल रमी, पॉईंट्स रमी, रेज रमी आणि डील्स रमी असे RummyCircle वरील सगळे रमी प्रकार मी नियमितपणे खेळले आहेत. सुमारे दोन वर्षांपूर्वी मी ह्या प्लॅटफॉर्मवर रमी टुर्नामेंट्स खेळायला सुरूवात केल्या. मी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे कारण एक खेळाडू म्हणून माझा हा अनुभव अतिशय जबरदस्त राहिलेला आहे. सातत्याने उत्तम ग्राहक सेवा देणाऱ्या टीमसोबत हा एक खरोखरीच विश्वासार्ह प्लॅटफॉर्म आहे. आज मी मिड–डे ब्लॉकबस्टरमध्ये सहभागी होऊन रू. १ लाखाचे पहिले पारितोषिक जिंकले. मी जिंकलो याचा मला खूप आनंद आहे. माझ्या समस्या सोडवण्यासाठी RummyCircle सपोर्ट टीमने मला मदत केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मजा करण्यासाठी आणि खरी रोख बक्षिसे जिंकण्यासाठी हा एक सर्वोत्तम प्लॅटफॉर्म आहे. पुन्हा एकदा धन्यवाद.”
अनंत मयेकर, मुंबई, महाराष्ट्र प्रथम पुरस्कार विजेता (१ लाख) मिड–डे ब्लॉकबस्टर फिनाले“आज मी फास्ट लेन फ्राइडे टूर्नामेंटमध्ये भाग घेतला आणि हे खूपच छान होतं. मी ह्या टूर्नामेंटमध्ये 6 लाख रुपये जिंकले. रमीसर्कलचे आभार. मला रमी खेळायला आवडते आणि ती खेळण्यासाठीची ही मस्त जागा आहे. टूर्नामेंट अगदी मजेदार आणि रोमांचक असतात.”
सुशीलकुमार मंगूले, लातूर, महाराष्ट्र प्रथम पुरस्कार विजेता (6 लाख) फास्ट लेन फ्राइडे“DRT 2019 टुर्नामेंटमध्ये प्रथम पुरस्कार जिंकल्याबद्दल मी खूप आनंदात आहे. सर्वांचे खूप आभार. मी गेल्या 8 वर्षांपासून रमीसर्कलवर खेळत आहे. ह्याआधीही काही टुर्नामेंट्स मी जिंकल्या आहेत. येथील भरघोस कॅश पुरस्कारांमुळे मला खेळ सुरू ठेवण्यास प्रेरणा मिळाली. जेव्हा मी प्रथम पुरस्कार जिंकलो, त्या क्षणाने माझे आयुष्य बदलले. मी वेगवेगळ्या वेबसाईट्सवर रमी खेळलो आहे, पण रमीसर्कल प्रत्येक बाबतीत सर्वोत्तम आहे, अगदी गेम विंडो अपीअरन्सपासून टुर्नामेंट स्ट्रक्चर आणि प्राईज मनीपर्यंत. डायमंड, प्लॅटिनम आणि प्लॅटिनम एलिट क्लब्ससाठी उत्तम विथड्रॉवल्स आहेत. जिंकलेली रक्कम काही सेकंदांमध्ये तुमच्या खात्यात जमा होते.”
विजयकुमार पी, कोईम्बतूर, तामिळनाडू प्रथम पुरस्कार विजेता (१ करोड) दिवाळी रमी टुर्नामेंटमध्ये (DRT 2019)“मी एका खासगी कंपनीमध्ये क्वॉलिटी मॅनेजर आहे. माझा वीकेन्ड मी रमीसर्कलसोबत व्यतीत करतो आणि सॅटरडे शोडाऊन कधीही मिस करत नाही. संडे टुर्नामेंट जिंकल्याबद्दल मी खूप खुश असून त्यामुळे माझे एक स्वप्न पूर्ण होणार आहे. होय, मला त्या जिंकलेल्या पैशांमधून एक गाडी खरेदी करायची आहे”
विनायगा मूर्ति, कोईम्बतूर, तामिळनाडू द्वितीय पुरस्कार विजेता (रू.३.४६ लाख) In Sunday Million Tournament“😍मी टुर्नामेंट खेळलो आणि जिंकलो, यासाठी मी रमीसर्कलचे आभार मानतो 😊. एवढे छान गेम्स सुरू करण्याबद्दल मला खरंच तुमचे आभार मानायचे आहेत ❤. .. कधीकधी मी जिंकतो, तर कधी मी हरतो पण हारजीत तर खेळाचा भाग आहेत. आज मी जिंकलो त्यामुळे मी खूप आनंदात आहे..😊”
सॅम पोवार, रायगड, महाराष्ट्र प्रथम पारितोषिक विजेता ३.७ लाख रूपये इनिंग्स टू विनिंग्स फिनालेमध्ये“हे जिंकल्यानंतर मला खूप आनंद झाला. ऑनलाईन रमी खेळण्यासाठी इतका छान प्लॅटफॉर्म प्रदान करण्यासाठी रमीसर्कलचे आभार.”
सतिश कुमार गुट्टुला, कुर्नुल, आंध्र प्रदेश, तृतीय पारितोषिक विजेता (१.१ लाख रूपये) इनिंग्स टू विनिंग्स फिनालेमध्ये“ग्रॅन्ड हयात येथे उत्तम व्यवस्था करण्याबद्दल मी रमीसर्कलचे आभार मानतो. ते खूपच छान होते. लाईव्ह रमी खेळणे अतिशय थरारक होते. बिग २० तर माझ्या साठी एक वरदानच होते कारण मी त्या टुर्नामेंटमधील तब्बल रू.७.५ लाखाचे बक्षिस जिंकलो.”
जितेंद्र चव्हाण, ठाणे, महाराष्ट्र प्रथम पारितोषिक विजेता ७.५ लाख रूपये बिग २० टुर्नामेंटमध्ये (ग्रॅन्ड रमी चॅम्पियनशिप २०१९)“ऑनलाईन रमी खेळण्यासाठी रमीसर्कल सर्वांत विश्वासार्ह साईट आहे. मी नुकताच SRT ग्रॅन्ड फिनालेमध्ये जिंकलो. मी देशभरातील हुशार रमी खेळाडूंसोबत स्पर्धा केली आणि अखेर टुर्नामेंट जिंकलो. त्यामुळे मी खूप आनंदात आहे. ह्यामुळे मला इतका छान अनुभव मिळाला की मी तो माझ्या अख्ख्या आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. ह्या संक्रांतीला माझ्या आणि माझ्या घरच्यांसाठी संस्मरणीय बनवण्यासाठी मी रमीसर्कल टीमचे आभार मानतो.”
बालाजी चित्तूर, चित्तूर, आंध्र प्रदेश ५वे पारितोषिक विजेता (२.५८ लाख रूपये) संक्रांती रमी टुर्नामेंटमध्ये (SRT ग्रॅन्ड फिनाले)“मी रमीसर्कलवर सुमारे ९ वर्षांपूर्वी खेळायला सुरूवात केली. मी ताज हॉटेल, बेंगलोर येथे आयोजित केलेल्या IRC मध्ये रू.१०००००० जिंकलो. एवढी मोठी फिनाले जिंकण्याचा तो अनुभव खूप छान होता. रमीची आवड असलेला सामान्य माणूस इथे कितीही पैसे जिंकू शकतो. रमीचा खेळ खेळण्यासाठी आणि सर्वोत्तम रमी अनुभव मिळवण्यासाठी मी माझ्या दोस्तांना ही साईट सुचवतो.”
अजित एस एच शिमोगा, कर्नाटक प्रथम पारितोषिक विजेता (१० लाख रूपये) भारतातील रमी चॅम्पियनशिपमध्ये (IRC)“मी किक ऑफ फिनाले, फास्ट लेन फ्रायडे आणि थ्रिलिंग थर्सडे टुर्नामेंट्समध्ये रू.१९,५९,९३९ जिंकलो. मी खूप आनंदात होतो आणि काही सर्वोत्तम ऑनलाईन रमी खेळाडूंसोबत स्पर्धा करून जिंकताना मला फार खास वाटले. रमीसर्कल ॲप सुपरफास्ट आणि वापरायला सोपे आहे. रमीसर्कल टीमचे मी आभार मानतो.”
नीरज किलजी, गुजरात एकूण जिंकलेली रक्कम (१९.५ लाख रूपये) किक ऑफ फिनाले, फास्ट लेन आणि थ्रिलिंग थर्सडेमध्ये“ ह्यावर्षी रमीसर्कलने माझी दिवाळी सर्वोत्तम बनवली. मी DRT टुर्नामेंटमध्ये रू.१५ लाख जिंकलो. मी गेल्या काही वर्षांपासून रमी खेळत आहे. अनेक ऑनलाईन गेम प्लॅटफॉर्म्सपैकी रमीसर्कलने मला सर्वोत्तम अनुभव दिला असून हे पूर्णपणे विश्वासार्ह आहे. मी रमीसर्कल टीमचे आभार मानतो. रमीसर्कलवर रमी खेळण्याचा सर्वोत्तम भाग म्हणजे रमीसर्कलवर खेळण्याचे धोरण अतिशय न्याय्य आहे. त्यामुळे तुम्हांला फेअर गेम मिळतो आणि मला खात्री आहे की हे तुम्हांला इतर कुठेही मिळणार नाही.”
रमेश आकुरती, गुरगांवा, हरयाणा तृतीय पारितोषिक विजेता (१५ लाख रूपये) १० व्या दिवाळी रमी टुर्नामेंटमध्ये (DRT 2018)“ ऑनलाईन रमी खेळण्यासाठी रमीसर्कल हा एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे. मी ११ नोव्हेंबर रोजी फिनाले खेळलो आणि रू.५ लाख जिंकलो! ह्या टुर्नामेंटची सर्वोत्तम गोष्ट ही होती की प्रत्येक फे रीत पात्र ठरण्याची संधी ३ खेळाडूंना मिळाली. ते खरंच खूप छान होते.”
जसपाल सिंग, चंदिगड ६ वे पारितोषिक विजेता (५ लाख रूपये) १० व्या दिवाळी रमी टुर्नामेंटमध्ये (DRT 2018)“ मी एका वर्षाहून अधिक काळापासून रमीसर्कलवर रमी खेळत आहे. मी DRT फिनालेमध्ये रू.७.५ लाख जिंकलो. खूप मजा आली आणि रमीसर्कलचे मनापासून आभार.”
मधु चरण टी, बेंगलोर, कर्नाटक ५ वे पारितोषिक विजेता (७.५ लाख रूपये) १० व्या दिवाळी रमी टुर्नामेंटमध्ये (DRT 2018)“ ऑनलाईन रमी खेळण्यासाठी रमीसर्कल हा माझा आवडता प्लॅटफॉर्म आहे. अतिशय थरारक होती आणि मला ती खेळताना मजा आली. मी फिनालेमध्ये रू.१.५ लाख जिंकलो. तो माझ्या आयुष्याचा सर्वांत आनंदाचा क्षण होता. त्या दिवाळीला माझ्यासाठी संस्मरणीय बनवण्यासाठी मी रमीसर्कल टीमचे आभार मानतो.”
राजू वेलू, कांचीपुरम, तामिळनाडू १० वे पारितोषिक विजेता (१.५ लाख रूपये) १० व्या दिवाळी रमी टुर्नामेंटमध्ये (DRT 2018)“ संडे मास्टर्स टुर्नामेंटमध्ये द्वितीय पुरस्कार विजेता बनल्याचा मला आनंद आहे. खासकरून माझ्यासारख्या निवृत्त लोकांसाठी हा भारतातील सर्वोत्तम आणि खराखुरा गेमिंग झोन आहे. आणखी अनेकांनी रमीसर्कलमध्ये सामिल व्हावे आणि रमी खेळायला शिकावे असे मी सुचवतो.”
रामनामुर्ति बी व्ही, कर्नाटक संडे मास्टर्स टुर्नामेंटमध्ये द्वितीय पारितोषिक जिंकले“ वीकेन्ड लूट टुर्नामेंटमध्ये मी रू.३५००० जिंकलो, त्यामुळे हे खूप मस्त आहे. तुमची कौशल्ये दाखवण्यासाठी रमीसर्कल।कॉम ही एक उत्तम वेबसाईट आहे. त्यांचे ग्राहक सेवा समर्थन खूपच छान, जलद आणि विश्वासार्ह आहे. ही खेळण्यासाठी एक खरीखुरी भारतीय साईट आहे. माझ्या आयुष्याला अधिक रोमांचक आणि मजेदार बनवल्याबद्दल मी रमीसर्कल टीमचे आभार मानतो.”
निखिल नाथ, कर्नाटक वीकेन्ड लूट टुर्नामेंटमध्ये रू.३५००० जिंकले“ मी आता एक वर्षाहून अधिक काळापासून खेळत आहे आणि Rummycircle.com वर खेळण्याचा अनुभव खूपच छान राहिला आहे. जेव्हा मी प्लॅटिनम क्लब टुर्नामेंटमध्ये रू.९००० हून जास्त जिंकलो, तो माझा सर्वात मोठा विजय आहे. भारतीय रमी खेळाडूंनी आणि ज्यांना रमी खेळणे शिकायचे आहे त्यांनी ह्या वेबसाईटवर खेळावे असे मी निश्चितपणे सुचवेन.”
अनंत पुरोहित, आंध्र प्लॅटिनम क्लब खेळाडू, रू.९००० पेक्षा जास्त जिंकले“ संडे मास्टर्स टुर्नामेंटमध्ये प्रथम पारितोषिक विजेता बनताना मला खूप आनंद होत आहे. मी HTC डिझायर ७२८G जिंकला. हा भारतातील सर्वोत्तम आणि खराखुरा ऑनलाईन गेमिंग झोन आहे. इतरांनीसुद्धा रमीसर्कलमध्ये सामिल व्हावे आणि रमी खेळायला शिकावे असे मी सुचवतो. धन्यवाद रमीसर्कल.”
कार्तिक व्ही, तामिळनाडू संडे मास्टर्स टुर्नामेंटमध्ये प्रथम पारितोषिक विजेता“ अरे देवा, माझा विश्वासच बसत नाहीये, मी आयफोन ७ जिंकला। खूपच छान मोबाईल आहे. रमीसर्कलचे मनापासून आभार. खूपच छान वेबसाईट आहे!”
सुंदरेश्वरन शण्मुगम, तामिळनाडू आयफोन ७ जिंकला, फ्री हिट्स ५ टिकेट्स विजेता“ आयफोन जिंकल्याचा खूपच आनंद होत आहे. रमी खेळण्यासाठी खूपच छान अॅप आहे. अन्य साईट्सपेक्षा ह्या साईटवर रमी खेळायला सर्वाधिक मजा येते.”
सतिश कुमार जे, आंध्र प्रदेश संडे मास्टर्स टुर्नामेंटमध्ये द्वितीय पारितोषिक विजेता“ मी रमीसर्कलवर गेल्या २ वर्षांपासून खेळत आहे. मी पहिली संडे सुपर स्टार टुर्नामेंट जिंकल्यानंतर मला खूपच छान वाटलं. रमीसर्कलचे मनापासून आभार.”
तपन मलिक, महाराष्ट्र प्रथम पारितोषिक विजेता, रमी सुपरस्टार टुर्नामेंटमध्ये ५ लाख जिंकले“ साईटवर रमी खेळण्याचा अनुभव खरंच उत्तम आहे. मी सिल्व्हर क्लब टुर्नामेंटमध्ये २२५० चे पहिले पारितोषिक जिंकलो. मी खरंच खूप आनंदी आहे. ही साईट अगदी खरी आहे आणि इथे कुठल्याही प्रकारची धोकेबाजी करता येत नाही. त्यामुळे लोक कुठल्याही भीतीशिवाय इथे पैसे गुंतवू शकतात आणि पैसे जिंकण्याचा आनंद लुटू शकतात.”
लोगेश वारण, तामिळनाडु प्रथम पारितोषिक विजेता, सिल्व्हर क्लब टुर्नामेंटमध्ये*खरे पैसे लावून रमी खेळण्यासाठी तुमचे वय १८ किंवा त्याहून अधिक असायला हवे.
* ही किंमत केवळ निर्देशनासाठी आहे आणि यात प्रमोशनल टुर्नामेंट्स आणि बोनसचा समावेश आहे. मूळ किंमत वेगळी असू शकते आणि ते वेबसाईटवर खेळल्या जाणाऱ्या एकूण कॅश टुर्नामेंट्सची संख्या आणि एका कॅलेंडर महिन्यामध्ये खेळाडूंनी दावा केलेल्या बोनसवर हे अवलंबून असेल. खासगी विनिंग्स तुमचे कौशल्य आणि एका कॅलेंडर महिन्यात तुम्ही किती टुर्नामेंट्स खेळलात यावर निर्भर असेल.
आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, आसाम आणि ओडिशाच्या खेळाडूंना पुरस्कारांसाठी ऑनलाईन रमी खेळण्याची परवानगी नाही. अधिक जाणून घ्या